कुठे तरी आपले विचार मांडावे, कुणालातरी मनातले ऐकवावे, कुणीतरी आपल्या विचारांवर टिपण्णी द्यावी, म्हणुन हा अट्टाहास। अगदीच काही नाहीतर मनात ओथंबलेले कुठेतरी व्यक्त करावे म्हणुन हा ब्लॉग। आपणही ब्लॉगीश्टांच्या मैफिलीत शामिल झालो, हे समाधान।
माझ्या ह्या 'स्वगत' स्थानी सर्व जाळ-प्रवाशांचे स्वागत !
हे विश्राम स्थान माना. घटकाभर गप्पा मारून पुढील मुक्कामी निघा. आपल्यात संवाद साधलाच तर पुन: भेटत रहा . मनाला आनंदच होइल. स्पष्ट व् परखडपणे मत द्याल तर मैत्री घट्ट जमेल .