रविवार, जानेवारी १८, २००९

स्वागत

माझ्या ह्या 'स्वगत' स्थानी सर्व जाळ-प्रवाशांचे स्वागत !

हे विश्राम स्थान माना. घटकाभर गप्पा मारून पुढील मुक्कामी निघा.
आपल्यात संवाद साधलाच तर पुन: भेटत रहा . मनाला आनंदच होइल.
स्पष्ट व् परखडपणे मत द्याल तर मैत्री घट्ट जमेल .